झटपट भजी

आता भजी साठी विलंब नको… घरी आणा, झटपट तळा
स्वादिष्ट कांदा व मूग भजीचा आस्वाद घ्यायचा असल्यास स्वयंपाकघरात चिकार वेळ द्यावा लागतो. हा वेळ कसा वाचवता येईल ह्याचा विचार आम्ही केला आणि रेडी टू कूक कांदा भजी मिक्स आणि मूग भजी मिक्स तयार केले. आता फक्त पाकीट फोडून पाण्यात भिजवा आणि भजी तळून आनंद घ्या.

Shopping Cart