शकुंतला फूड प्रॉडक्ट्स

नेकर फूड्स प्रस्तुत करत आहेत शकुंतला फूड प्रॉडक्ट्स, महाराष्ट्र स्तिथ पेण मध्ये स्थापित पारंपरिक खाद्य पदार्थ निर्माते.

२०१४ साली स्थापित शकुंतला फूड प्रॉडक्ट्स उच्च गुणवत्ता असलेले खाद्य पदार्थ बनवण्या करता प्रसिद्ध आहेत. हि कंपनी पीठ, उपवास पीठ, पोहे कुरडई, पोहे मिरगुंडं, ‘रेडी टू ईट’ कांदा व मूग भजी इत्यादी पदार्थांचे उत्पादन व विक्री करते.

ग्राहकांचे प्राधान्य जाणून घेणे हाच हाच कंपनीचा सतत प्रयत्न असतो, त्यासाठीच हाच कंपनीची उत्पादने व्यापक संशोधना आणि कडक गुणवत्ता नियंत्रणा द्वारे विकसित केली आहेत. ग्राहकांना उत्तम दर्जाची उत्पादने मिळावीत हाच कंपनीचा सतत प्रयत्न असतो.

हे सगळे पदार्थ ग्राहकांकडे न्हेण्यात नेकर फूड्स मदत करते. ठाणे, कल्याण आणि डोंबिवली ह्या शहरात शकुंतला फूड्स चे पदार्थांचे वितरण आणि विपणन करण्यास नेकर फूड्स अधिकृत आहेत.


उत्पादन श्रेणी


पीठे

उपवासाची पीठे
कुरकुरीत
भजी मिक्स
मसाले
मसाला मिक्स
काँडिमँट
केके मिक्स


Shopping Cart